विश्लेषण : कसे असेल शाळेतले नवीन प्रगती पुस्तक? new school progress book
परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची मांडणी करण्यासाठी विषयानुरूप प्रगती किंवा अधोगतीची पुस्तके आता बदलत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणेने ही संकल्पना मांडली आहे... काय बदल होतील प्रगती पुस्तकात…