डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination
संशोधनात्मक वृत्ती वाढवणारा उपक्रम..
स्वतः भोवती घडणाऱ्या अनेक घटना लहान मुले बारकाईने पाहत असतात व त्याचे त्यांना फार कुतूहल वाटत असते, हे कसे घडते ? याविषयी अनेक प्रश्न त्यांच्या मनात तयार होत असतात.
आकाश निळेच का दिसते ?
सुर्य उगवताना आणि मावळताना लाल का दिसतो ? पानांचा रंग हिरवाच का ?
रिमोट द्वारे खेळणी कशा चालतात ?
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination |
जिज्ञासा पोटी घडणाऱ्या घटनांच्या मागील कार्यकारण भाव समजावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना सहजपणे उपलब्ध होतीलच असे नाही.
आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासा, संशोधक वृत्ती आणि काही तरी वेगळे करण्याची आवड निश्तितच आहे, परंतु हे सर्व गुण फुलवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आपणास आवश्यकता आहे प्रत्यक्षात प्रायो कौशल्य व संशोधनात्मक वृत्ती वाढवणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची व ती संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न..
Out of curiosity, they try to understand the causality behind the happenings, but the answers to all these questions are not easily available to them.
Today, every student has curiosity, curiosity, research attitude and desire to do something different, but to develop all these qualities, you need to actually participate in activities that increase practical skills and research attitude and our effort to provide that opportunity.
विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी यंदा आम्ही नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असे ऑनलाईन स्टडी मटेरियल अगदी नाममात्र शुल्क आकारून उपलब्ध करून दिले आहे. हे मटेरियल मिळविण्यासाठी Register for OnlineStudy Material असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करा. फॉर्म भरून नोंदणी केल्यावर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड एसएमएसने आणि इमेलने पाठविला जाईल. तो वापरून Online Study Material Login असे लिहिलेल्या चौकोनावर क्लिक करून लॉगीन करा. हे ऑनलाईन स्टडी मटेरियल आपल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहेच; परंतु याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासाठीसुद्धा नक्की होईल.
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षा | Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination उद्दिष्टे Objectives :
- विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयी अभिरुची, संशोधक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये प्रायोगिक कौशल्य प्राप्त होण्यासाठी तसेच प्रकल्प निर्माण करण्यासाठी सुटे साहित्य उपलब्ध करू देणे.
- विद्यार्थाच्या निरीक्षण व अवलोकन क्षमतेला वाव.
- शास्त्रज्ञांचा प्रेरणात्मक जीवनांचा परिचय.
- बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना वैज्ञानिक कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करू देणे.
- To create interest in science, research attitude and scientific attitude among students.
- To make available spare materials for students to acquire practical skills as well as to create projects.
- Expand the student's observation and observation skills.
- An Introduction to the Inspirational Lives of Scientists.
- To provide an opportunity to the award-deserving students to participate in scientific workshops.
Dr. C. V. Raman Balvaidnyanik Examination वैशिष्टे Special features
1. कार्यशाळेसाठी पात्र बालवैज्ञानिकांकडून नाविण्यपूर्ण वैज्ञानिक उपकरणे निर्मिती
2. शास्रज्ञांचे व मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांच्या हस्ते नाविण्यपूर्ण बक्षिसे जसे दूर्बीण,रोबोटिक्स व microscope, Solar Car, यासारखे Science Project दिले जातील.
3. विज्ञान नाटिका व लिक्विड नायट्रोजन प्रयोगाचे दिग्दर्शन
2. Guidance of scientists and dignitaries and innovative prizes like telescope, robotics and microscope, Solar Car, Science Project will be given by them.
3. Directing Science Drama and Liquid Nitrogen Experiment
प्रिय विज्ञानप्रेमी विद्यार्थी मित्रांनो आपण डॉ.सी.व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा आणि वैज्ञानिक कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहात त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !! तसेच आपणास मार्गदर्शन करून प्रेरणा देणारे मुख्याध्यापक ,शिक्षक व पालक यांनाही मनःपूर्वक धन्यवाद!
बालवैज्ञानिकांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत इस्रो,टाटा इन्सिट्युट मुंबई ,आयसर यासारख्या नामवंत संस्थेतील शास्त्रज्ञ ,कुलगुरू जिल्हाधिकारी अशा मान्यवरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक उपकरणांची निर्मिती करुन नाविण्यपूर्ण बक्षिसे उदा.दूर्बिण रोबोट,मायक्रोस्कोप, सोलार कार यासारखे प्रोजेक्ट दिली जातात
New Registration Has Started डॉ. सी.व्ही .रमन बालवैज्ञानिक परीक्षा नाव नोंदणी सुरु , फेब्रुवारी 2023 मध्ये ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल
परीक्षा : फेब्रुवारी 2023
नाव नोंदणी सुरु अंतिम मुदत : --------------------------
नवीन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी सुरु आहे.
Please visit website www.drcvramanexam.in
डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षाअभ्यासक्रम
🔻इ.५वी 🔻
🔻इ.६ वी 🔻
🔻इ. ७ वी 🔻
🔻इ.८ वी 🔻
🔻इ.९वी 🔻
🔻 इयत्ता दहावी 🔻
उपक्रमात सहभागी जिल्हे- अहमदनगर,पुणे,नाशिक, औरंगाबाद ,धुळे,बीड,आष्टी,
नांदेड,
इतर जिल्हातील तालुक्यात /अथवा विद्यालयात 200 पेक्षा जास्त विद्यार्थी या वर्षी परीक्षेला बसल्यास केंद्र देण्यात येईल.
अधिक माहीती करीता संपर्क
जिल्हा प्रतिनिधी - श्री.गव्हाणे बी.जी.सर
परीक्षा प्रमुख- श्री. तुपविहीरे एस.ए.
संचालिका- सौ.जाधव एम.एल
मार्गदर्शक- श्री तुपविहीरे ए. व्ही.
💢