1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" अभियानाबाबत ....शैक्षणिक घोषवाक्य,मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी,वाचन प्रतिज्ञा

MAHA CM Letter महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बालकास शिक्षण गुणवत्तापूर्ण देण्यास राज्य शासन महत्वकांशी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे.  आजचे व उद्याचे सक्षम नागरिक म्हणून जीवन जगण्यास आपणास विविध प्रकारच्या ज्ञानाची गरज असते.  वाचन संस्कृतीचा विकास व्हावा. याकरीता आपणाकरीता शिक्षणविषयक घोषवाक्य व सेल्फी चा उपक्रम हाती घेतला आहे. आणि वाचन प्रतिज्ञाचा जागतिक विक्रम करण्याच्या पायरीवर आपण आहोत. 

घोषवाक्य सेल्फी  प्रतिज्ञा  लिंक 

आपण सर्वांनी सोबतच्या लिंकवर जाऊन Register वर क्लिक केऊन आपला सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी खालील माहिती पहावी

 


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आता होणार  गिनीज बुक रेकॉर्ड; असे करा घोषवाक्य सेल्फी प्रतिज्ञा अपलोड mahacmletter.in

MAHA CM Letter: "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"या अभियानात राज्यभरातून उत्साहपूर्ण वातावरण निर्मिती झाली आहे. ज्यातील 01लाख 1 हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला आहे. Mukhyamantri Mazi Shala Sundar Shala  link या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 02 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. आता खाली दिलेल्या लिंकवर शैक्षणिक घोषवाक्य, मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी आणि प्रतिज्ञा वाचन करून सबमिट करून गिनीज बुक रेकॉर्ड  करावयची आहे. लिंक खाली दिली आहे.


यामध्ये सर्व माध्यमाचे व व्याव्स्थापांचे शाळांचा सहभाग घ्यावयाचा आहे. शिक्षक क्षेत्रीय अधिकारी अगोदर करून पाहतील त्यानंतर विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहे.

How to record mahacmletter.in

https://mahacmletter.in/mahacmletter.in व सेल्फी अपलोड करण्याच्या पायऱ्या

 • खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.

 • भ्रमणध्वनी क्रमांक.
 • कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
 • विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
 • आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
 • दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
 • शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल 10 शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.
 • विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.
 • मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.
 • माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.
mahacmletter.in STEP 1
mahacmletter.in STEP 1


mahacmletter.in STEP 2
mahacmletter.in STEP 2


mahacmletter.in STEP 3
mahacmletter.in STEP 3


mahacmletter.in STEP 4
mahacmletter.in STEP 4


mahacmletter.in STEP 5
mahacmletter.in STEP 5


mahacmletter.in STEP 6
mahacmletter.in STEP 6


mahacmletter.in STEP 7
mahacmletter.in STEP 7


mahacmletter.in STEP 8
mahacmletter.in STEP 8


mahacmletter.in STEP
mahacmletter.in STEP 9


https://mahacmletter.in/

राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील 01लाख 1 हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

 "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा"

 "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 02 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयाथ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयाथ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

Mukhyamantri Mazi shala Sundar shala

 • शैक्षणिक घोषवाक्य : अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयाथ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे,
 • मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी : विदयार्थ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे.
 • या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
 • वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी 'वाचन सवय प्रतिज्ञा' मुलांनी घ्यावयाची आहे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य मराठी | शैक्षणिक घोषवाक्य मराठी इंग्रजी | Educational slogans 2024

 • शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.
 • ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.
 • सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.
 • आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.
 • शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.
 • शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.
 • योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.
 • तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
 • जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.
 • जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.
 • शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.
 • योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्हाला काही शिकायचे असेल तर ते करा.
 • तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.
 • उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
 • फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.
 • शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.
 • शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.
 • शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.
 • शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.
 • शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.
 • शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.
 • शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.
 • शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.
 • शिक्षण माणसाला सकारात्मक विचार करण्यास आणि चांगली कृती करण्यास प्रवृत्त करते.
 • लोकांना सुधारण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे.
 • शिक्षण तुमचे आजचे वाईट उद्या चांगल्यामध्ये बदलते.
 • शिक्षणामुळे समाज मिथक आणि निषिद्धांपासून मुक्त होतो.
 • शिक्षण माणसाला सामाजिक चिंतेतून बाहेर काढते.
 • शिक्षणामुळे अमर्याद शिकण्याची संधी मिळते.
 • सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
 • पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.
 • मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.
 • जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.
 • शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो
 •  शहाणा होतो.
 • एकाने एकास शिकवावे.
 • जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.
 • साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
 • गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
 • शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण
 • स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते
 • मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण 
 • विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.
 • विद्येविना मनुष्य पशू आहे.
 • ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे
 •  शिक्षण होय.
 • विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
 • एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .
 • वाचाल तर वाचाल.
 • साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.
 • देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.
 • साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी
 •  होईल देश.
 • एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
 • देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.
 • होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.
 • ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.
 • आधी विद्यादान; मग कन्यादान.
 • राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
 • माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.
 • नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.
 • अक्षर कळे संकट टळे

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य

 • * फक्त दहा शब्दाचेच घोषवाक्य वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात.
 • *शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.
 • *ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.
 • * सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.
 • * आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.
 • *शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.
 • * शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.
 • योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.
 • * तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.
 • *जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.
 • जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.
 • *शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.
 • * योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते.
 • * तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.
 • * उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.
 • * फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.
 • * शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.
 • * शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.
 •  शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.
 • *शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.
 • *शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.
 • शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.
 • * शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.
 • *शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.
 • * शिक्षण माणसाला सकारात्मक करण्यास आणि चांगली कती करण्यास प्रवत्त करते.

Maharashtra State Educational WhatsApp Group

9th-class-online-test-9th-class

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×