1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; ऑफलाईन पध्दतीने करा अर्ज | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

 सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यात (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे.

सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक पदांच्या एकूण 92 रिक्त जागा भरण्यात (Rayat Shikshan Sanstha Bharti 2024)

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

  • पदाचे नाव – शिक्षक
  • पदसंख्या – 92 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज शुल्क – Rs.100/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मॉडर्न स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेक्टर – 7, वाशी, नवी मुंबई, 400703
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

Rayat Shikshan Sanstha 2024 Bharti

या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन द्वारे अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

ऑनलाईन अर्ज करा – PAVITRA – TEACHER RECRUITMENT 2024

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

सातारा | रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मेगाभरती (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024) करण्यात येणार आहे. सदर भरती बाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आहेत.

सदर मेगाभरती अंतर्गत एकूण 808 रिक्त जागा भरण्यात येतील. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 


पदाचे नावशैक्षणिक पात्रता
शिक्षण सेवकGraduate


PDF जाहिरात – Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024

ऑनलाईन अर्ज करा – PAVITRA – TEACHER RECRUITMENT 2024

अधिकृत वेबसाईट – http://rayatshikshan.edu/

9th class lesson wise Online Test for all Subjects | 9वी च्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन चाचणी

अधिकृत वेबसाईट  👉 त्वरित अर्ज करा

Maharashtra State Educational WhatsApp Group

9th-class-online-test-9th-class

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×