शालार्थ | पासवर्ड | रिसेट | कसा | करावा | बदलावा | पे | बिल | कसे | पाहावे ? | डाऊनलोड | करावे ? | शालार्थ पासवर्ड रिसेट कसा करावा | शालार्थ पे बिल कसे पाहावे ? शालार्थ पे बिल कसे डाऊनलोड करावे ? | how to download shalarth pay bill ? | How to reset Shalarth Employee Login Password ? | शालार्थ - शिक्षक वेतन प्रणाली Shalarth | Password visarlyas reset kasa karayacha ? शालार्थ | पासवर्ड | रिसेट | कसा | करावा | बदलावा | पे | बिल | कसे | पाहावे ? | डाऊनलोड | करावे ? | शालार्थ पासवर्ड रिसेट कसा करावा | शालार्थ पे बिल कसे पाहावे ? शालार्थ पे बिल कसे डाऊनलोड करावे ? | how to download shalarth pay bill ? | How to reset Shalarth Employee Login Password ? | शालार्थ - शिक्षक वेतन प्रणाली Shalarth | Password visarlyas reset kasa karayacha ?शालार्थ - शिक्षक वेतन प्रणाली Shalarth ... Password visarlyas reset kasa karayacha ?how to download shalarth pay bill, zpps tech guruji, How to reset Shalarth Employee Login Password. Shalarth Employee Login चा पासवर्ड | Reset वर click केल्यास तुमचा PASSWORD पुन्हा ifms123 असा होतो.
शालार्थ पासवर्ड रिसेट करणे
शालार्थ शिक्षक वेतन प्रणाली चा पासवर्ड दर महिन्याला बदलणे अत्यावश्यक आहे. शालार्थ पासवर्ड न बदलल्यास तो सिस्टीम लॉक होतो. शालार्थ पासवर्ड न बदलल्यास म्हणजे रिसेट नकेल्यास शालार्थ साईट वर शाळेच्या युजर आयडी ने लॉगीन करता येत नाही. तो रिसेट करून घेण्यासाठी कंपनीकडे मेल करावा लागतो. त्यासाठी शाळेच्या लेटर हेड वर पत्र लिहून प्रमाणित करून ते स्कॅन करून घ्या व shalarth@gmail.com या इ -मेल आईडी वर मेल करा. मेल करणाऱ्या पत्रामध्ये शाळेचे संपूर्नाण नाव, शाळेचा पत्ता, शाळेच्या मुख्याध्यापकांचे नाव, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर, शाळेचा शालार्थ आईडी नंबर प्रामुख्याने नमूद करा.
शालार्थ पासवर्ड रिसेट झाल्यावर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल त्या संदर्भात संदेश येतो. व नवीन शालार्थ पासवर्ड रिसेट होऊन नवीन पासवर्ड मिळेल. हा मिळालेला नवीन पासवर्ड चा वापर करून जेव्हा प्रथम वापर म्हणजेच लॉगीन कराल, तेव्हा हा पासवर्ड चेंज करा. व दरमहिन्याला पासवर्ड बदलायला म्हणजेच शालार्थ पासवर्ड रिसेट करायला विसरू नका. तसेच शालार्थ पासवर्ड रिसेट करताना मागील तीन पासवर्ड एकसमान नसतील याची खात्री करा. शालार्थ पासवर्ड रिसेट करताना तसे झालेच तर पुन्हा सिस्टीम लॉक होईल.
शालार्थ पासवर्ड रिसेट पासवर्ड चेंज करण्यासाठी chenge password key वर क्लिक केल्यावर खालील विंडो ओपन होईल. शालार्थ पासवर्ड रिसेट केल्पायानंतर पासवर्ड कसा असावा याची माहिती येथे पहावयास मिळेल.
पासवर्ड विसरला असाल अथवा हरवला असेल तर काय कराल ?
शालार्थ शिक्षक वेतन प्रणाली साईट वर लॉगीन बॉक्स च्या खाली forget password ची लिंक उपलब्ध आहे. येथे क्लिक केल्यास level -DDO-1 सिलेक्ट करा. शालार्थ शिक्षक वेतन प्रणाली साईट वर शाळेचा शालार्थ आईडी टाका. व reset password बटनला क्लिक करा. शालार्थ शिक्षक वेतन प्रणाली साईट वर पासवर्ड रिसेट झाल्याचा मेसेज मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर त्वरित येतो. त्यामधील पासवर्ड ने लॉगीन करून पहिल्या वेळेस पासवर्ड वर सांगितल्याप्रमाणे चेंज करून घ्या.
शालार्थ पासवर्ड रिसेट | shalarth-password-reset |
खाली Employee Login चा पासवर्ड कसा रिसेट करावा याबाबत माहीती पाहणार आहोत.
Employee Login चा पासवर्ड विसरल्यास तो शालार्थ पासवर्ड रिसेट करण्याची सुविधा Employee Login ला दिलेली नाही. सदर शालार्थ पासवर्ड रिसेट करावयाचा असल्यास त्यासाठी Head Master Login म्हणजेच DDO-1 लॉगीनचा वापर करावा लागेल. खालील प्रमाणे कृती करुन आपण शालार्थ पासवर्ड रिसेट करु शकता.
Employee Login पासवर्ड रिसेट स्टेप ➤⮞4) Work list या टॅबवर क्लिक केल्यानंतर खालील बाजूस सर्वात शेवटी Reset Employee Password असा एक टॅब दिसेल. त्यावर क्लिक करा.
Please do not enter any spam link in the comment box.