NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण | राष्ट्रीय उपलब्धि सर्वेक्षण (NAS) हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख सर्वेक्षण आहे. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण यामध्ये NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित हे NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण) आहे.
NAS NATIONAL ACHIEVEMENT SURVEY (राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण)
Click👉NAS | राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका | प्रश्नपेढी
National ACHIEVEMENT Survey Test Questionnaire | Question paper | Question Bank
NCERT दिल्ली या संस्थेने ठरवून दिलेल्या अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्न विचारले जातात असा आजवरचा अनुभव आहे. ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न निर्मिती करण्याचा विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केला आहे ही बाब स्तुत्य आहे. प्रस्तुत प्रश्न पेढीमध्ये इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पतींवर आधारित प्रश्नरचना करण्यात आली आहे.
Thank you
उत्तर द्याहटवाPlease do not enter any spam link in the comment box.