-->
1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना. Back Dated Data Entry बाबत (शालेय पोषण आहार योजना MDM)

MDM Portal - MDM Back Dated Entry Tab Available | MDM Portal वरील मागील राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्याची सुविधा सुरु | MDM Online Entry शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. mdm-portal-back-dated-entry-tab

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना. Back Dated Data Entry बाबत (शालेय पोषण आहार योजना MDM)

MDM BACK DATED ENTRY उपलब्ध

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमार्फत दैनंदिन आहार घेणाऱ्या लाभार्थ्याच्या उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर मोबाईल ॲपवेबपोर्टलच्या माध्यमातून अद्यावत करण्यात येते. शाळांनी ऑनलाईन भरलेल्या माहितीच्या आधारे इंधन, भाजीपाला तसेच धान्यादी मालाची देयके जनरेट करण्यात येऊन शाळांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येत आहे. 

एखाद्या शाळेची काही तांत्रिक कारणास्तव एमडीएम पोर्टलवर दैनंदिन उपस्थिती भरावयाची प्रलंबित असल्यास त्यांनी सदरची माहिती शाळा लॉगिनवरुन अद्यावत करावी. सदर सुविधा दिनांक 27/02/2024 ते दिनांक 06/03/2024 या कालावधीत उपलब्ध असेल. एप्रिल 2023 पासूनची राहिलेली माहिती अद्ययावत करता येईल. 

MDM Portal Maharashtra

महत्वाची सुचना MDM BACK DATED ENTRY उपलब्ध झाले बाबत...

माहे एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 पर्यंत ची माहिती नोंदविण्याची सुविधा उपलब्ध. सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे पुनः एकदा पुन्हा प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शाळा लॉगिनवर सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी. याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी  शाळा Login
Back Dated Data Entry  मुख्याध्यापक लाॅगिन ला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. माहिती भरण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. खालील वेबसाईट वर जावे.

Back Dated Entry बाबत परिपत्रक (दि.27 फेब्रु) डाउनलोड करा. - Click Here


पोषण आहार दररोजची माहिती भरण्या करिता MDM App Download करा - Click Here

शालेय पोषण आहारात परसबागेतील मायक्रोग्रीन्स भाजीपाला वापरणे बाबत शासन परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घ्या.

MDM Back Dated माहिती कशी भराल?

MDM school Login करा. ज्या दिवशीची माहिती भरायची आहे ती तारीख टाईप करा. निवडू नका. मॅन्युअली तारीख टाइप करा मग त्या दिवसाची माहिती भरता येईल.

  • MDM Portal School Login
  • MDM Portal Cluster Login
  • MDM Portal Block Login
  • Enter your User ID and Password  👇

MDM Web Portal Login - Click Here


माहिती अशी भरा. Step by Step Guide. 

Step 1 - MDM Portal वरुन शाळेचा User ID व Password टाकून लॉगीन करा. 

MDM Web Portal Login - Click Here

Step 2 - I have read all information येथे टच करा. त्यानंतर Menu येथे टच करा. 

Step 3 - MDM Daily Attendance येथे टच करुन पुन्हा पांढऱ्या रंगातील MDM Daily Attendance येथे टच करा. (वरील image पहा.) 

Step 4 -  माहिती भरावयाचा दिनांक निवडून माहिती भरा. सबमिट करा. 

education.maharashtra.gov.in mdm login

MDM Maharashtra Gov login

Back date entry tab open

MDM Web Portal Login - Click Here

MDM school login
MDM portal Login
MDM login up
MDM Back Date online Entry
MDM Back Date Entry Login


MDM online entry - Click Here

पोषण आहार दररोजची माहिती भरण्या करिता MDM App Download करा - Click Here

MDM Portal School Login

MDM Portal Cluster Login

MDM Portal Block Login

Enter your User ID and Password  👇


Download MDM App


MDM Web Portal Login - Click Here

MDM App Download Link - Click Here

मागील राहिलेली माहिती शाळा लॉगीन वरुन आपल्याला भरता येणार आहे. 

Image पहा. 👇


MDM online entry - Click Here







pm poshan shakti nirman yojana 2022 (पीएम पोषण शक्ति निर्माण योजना), new name for Mid Day Meal Scheme is now Pradhan Mantri Poshan Yojana 2021 (प्रधानमंत्री पोषण योजना), अभियान, लाभ, लाभार्थी, पात्रता, दस्तावेज, अधिकारिक वेबसाइट, हेल्पलाइन नंबर, ऑनलाइन आवेदन (Pradhanmantri Poshan Scheme) (Benefit, Abhiyan, Eligibility, Documents, Official Website, Helpline Number)

'पीएम- पोषण' योजना PM POSHAN Scheme | शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पीएम-पोषण)

PM Poshan Shakti Nirman Yojana 2022 मध्याह्न भोजन योजना

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. AMI या वृत्तसंस्थेनुसार, केंद्र सरकार पीएम न्यूट्रिशन स्कीम अंतर्गत दरवर्षी 20,000 कोटी रुपये खर्च करते. ही योजना जी पूर्वी मध्यान्ह भोजन योजना म्हणूनही ओळखली जात होती. या योजनेंतर्गत, सरकार देशभरातील सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या 12 कोटींहून अधिक मुलांना पोषण आहार पुरवते. पीएम पोषण योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांचा समावेश करण्यात आला आहे. 5 वर्षे ते 11 वर्षे वयोगटातील सुमारे 12 कोटी मुलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. देशातील शाळांमध्ये शिकणाऱ्या 11.20 लाख मुलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्यामध्ये बालवाटिकेतील 22.6 लाख मुले, प्राथमिकमधील 7.2 कोटी मुले आणि उच्च प्राथमिकमधील 4.6 कोटी मुलांचा समावेश आहे.

केंद्र सरकारने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' (पीएम-पोषण) PM Poshan Shakti Nirman Scheme असे केल्यामुळे आता राज्यातही शालेय पोषण आहार ही योजना आता (पीएम-पोषण) नवीन नावानेच ओळखली जाणार आहे. 

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्याकरिता केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना दि. १५ ऑगस्ट, १९९५ पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने सदर योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) असे करुन प्रस्तुत योजनेच्या पंचवार्षिक (सन २०२१-२२ ते २०२५-२६) आराखड्यास मान्यता दिल्याचे दि.०६ ऑक्टोंबर, २०२१ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांव्दारे कळविले आहे. त्यानुसार योजनेच्या नावात बदल करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

PM-POSHAN MDM शासन निर्णय :

केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) असे केले असल्यामुळे यापुढे राज्यात शालेय पोषण आहार ही योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) म्हणून ओळखली जाईल. तसेच, केंद्र शासन निर्णय क्रमांक: शापोआ-२०२१/प्र.क्र.१४५/एस.डी. ३ शासनाने प्रस्तुत योजनेकरीता निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचना व इतर बाबी केंद्र शासनाच्या दि.०६ ऑक्टोंबर, २०२१ मधील पत्राप्रमाणे राहतील. या संदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

Download Guide Download PDF

PM Poshan Scheme Guidelines


प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत

PM Poshan Shakti Nirman Scheme (पूर्वीची शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इ. १ ली ते इ.५ वी • मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच, इ. ६ वी ते इ.८ वी मधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
केंद्र शासनाने दि. १४ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशान्वये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून अन्न शिजविण्याच्या दरात १०.९९ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिलेले होते. यानुसार संदर्भाधिन दि.२४ नोव्हेंबर, २०२१ च्या शासन निर्णयान्वये अन्न शिजविण्याच्या दरासाठीचे (Cooking Cost) प्रति दिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रु.४.९७ आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रु.७.४५ याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती. केंद्र शासनाने संदर्भाधिन दि.०७ ऑक्टोंबर, २०२२ च्या आदेशान्वये सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता दि.०१ ऑक्टोंबर, २०२२ पासून अन्न शिजविण्याच्या दरात ९.६ टक्के दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार संदर्भाधिन दि.०२/०२/२०११ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सदर दरवाढ लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

PM Poshan Shakti Nirman Scheme प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय :-

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा पुरवठा करण्यास तसेच त्यासाठी सुधारित दरास मान्यता देण्यात येत आहे.

FAQ PM Poshan Shakti Nirman Scheme

Question-प्रधानमंत्री पोषण योजना कधी सुरू झाली?
Ans- सन २०२१-२२
Question- पीएम पोषण योजना म्हणजे काय?
Ans- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना
पोषण अभियान किती दिवस चालणार?
Ans- सन २०२१-२२ ते २०२५-२६
Question- पोषण महिना म्हणजे काय?
Ans- राष्ट्रीय पोषण महिना: मुलांच्या कुपोषणाच्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न सप्टेंबरचा पहिला आठवडा राष्ट्रीय पोषण सप्ताह म्हणून पाळला जातो.

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



प्रथमता MDM पोर्टल वर जा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)

  • आपल्या शाळेचा udise व passward वापरा captcha कोड टाकून login व्हा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • login झाल्यावर आपणासमोर अशी सूचना येईल त्या सूचनेला चेक बॉक्स ला क्लिक करून सबमिट करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)



  • आपणासमोर असे कॅलेडर येईल ते पाहून राहिलेले दिवस चेक करून close करा व वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या  Mdm Daliy Attendance लां click करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)



  • त्यानंतर आपणासमोर अशी स्क्रीन दिसेल . (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • खालील प्रमाणे MDM Date ला click करून कॅलेडर open होईल . ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली आहे ती तारीख सिलेक्ट  करावी (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • तारीख सिलेक्ट केल्यावर त्या दिवशीची भरायची माहिती open होईल. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
    • आपल्या शाळेची उपस्थिती व  सर्व  माहिती भरून झाल्यावर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या update ला click करावी. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


     >
    • update ला click केल्यावर data save successfully असा मेसेज येईल .  (खालील स्क्रीन मध्ये पहा .)

    • अशा प्रकारे ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली आहे . ती तारीख सिलेक्ट करून त्या दिवसाची माहिती भरावी लागेल. धन्यवाद 


    /span>


    टिप्पणी पोस्ट करा

    Please do not enter any spam link in the comment box.

    थोडे नवीन जरा जुने

    POST ADS1

    POST ADS 2

    8 seconds remaining
    Skip Ad >
    ×