उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम FLN Test २०२४ ची पूर्वतयारी संदभांने मुल्यमापन प्रश्नपत्रिका सरावाबाबत navbharat saksharta karyakram
FLN Test २०२४ साठी नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मुल्यमापन प्रश्नपत्रिका संबंधित उपक्रमांच्या सरावाबाबत navbharat saksharta karyakram.
डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना म. रा. पुणे तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भिय विषयान्ययं, उल्लास नय भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत माहे मार्च २०२४ मध्य होणा-या नवसाक्षरांच्या परीक्षेची पुर्वतयारी (FLN Test) म्हणून राज्य साक्षरता केंद्र, SCERT, Pune यांच्याद्वारे सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत.
सदरील प्रश्नपत्रिका या स्क्रीनवर दाखवण्यात याव्यात (प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही) य पेजवर उत्तरे नोंदविण्याच्या गृचना देण्यात याव्यात. सदर प्रश्नपत्रिका सोबत जोडलेल्या नियोजनाप्रमाणं खालील लिंकवर उपलब्ध करुन देण्यान येन आहेत.नवसाक्षरांचा प्रश्नपत्रिका सराव घेतल्याने परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाविण्यास मदत होईग्न य परीक्षा देणे नवसाक्षरांना सोपे होईल, त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका ईमेल व व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून निर्यामत सर्व शाळांपर्यंत पोहचतील यावावत दक्षता घ्यायां व शाळांना भेटी देऊन प्रश्नपत्रिका सरावाबाबत नियमित आढावा घ्यावा.
नवभारत साक्षरता कार्यक्रम FLN Test 2024 ची पूर्वतयारीसाठी मुल्यमापन प्रश्नपत्रिका संबंधित उपक्रमांच्या सरावाबाबत navbharat saksharta karyakram.
- प्रश्नपत्रिका सराब लिक- http://tinyurl.com/SCLQUESTIONS
- आदर्श उत्तरपत्रिका लिक http://tinyurl.com/SCLANSWERS
- उल्हास ॲप भारत साक्षरता अभियान शासन निर्णय येथे पहा pdf download