1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

SSC board Exam 2023 | इ. दहावी परीक्षेची अर्ज ऑनलाईन करण्याच्या तारखा जाहीर

SSC board Exam 2023 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrollment Certificate) खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे

SSC board Exam २०२3

SSC board Exam 2023
SSC board Exam 2023
SSC board Exam २०२3 Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar, Pune-411004 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ स.न.८३२ ए, फा. प्लॉ.नं. १७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इन्स्टिटयूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११००४
Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary(P): 25651750 EPABX-25705000
Email: secretary.stateboard@gmail.com Fax: 25665807

इ. १० वी बोर्ड परीक्षेची अर्ज ऑनलाईन करण्याच्या तारखा जाहीर | Dates for online application of 10th exam announced

मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणान्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावयाच्या तारखांबाबत....
इ. १० वी परीक्षेची अर्ज ऑनलाईन करण्याच्या तारखा जाहीर | Dates for online application of 10th exam announced

अ) आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमीट केल्यानंतर त्यांना शाळा Login मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील नमूद केलेली माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळणी करून अचूक असल्याची खात्री करावी व त्याबाबत Pre-list वर विद्याथ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी.

ब) माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्याथ्यांच्या याद्या व Pre-list जमा करावयाची तारीख गुरुवार दि. ०१/१२ /२०२२ अशी राहील.

SSC board Exam 2023

इ.१० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

१. शासन निर्णय. १५१७/प्र.क्र.१९संगणक दि.14/०८/२०१७ नुसार माध्यमिक शाळांनी ऑनलाइन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नींद असणे आवश्यक आहे. सदर Saral] Data [वरुनच नियमीत विद्याथ्र्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत.

२. पुनर्परिक्षार्थी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrollment Certificate) खाजगी विद्यार्थी (PrivateCandidate), श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊन व ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेदार Transfer of Credit विद्यार्थी) घेवून परीक्षेस प्रविष्ठ होणान्या विद्याथ्यांची माहिती Saral Data मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत. त्याच्या तारखा वरीलप्रमाणे (कॉलम नं. ३ नुसार) निश्चित करण्यात आल्या आहेत. 

३. कौशल्य सेतु अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील online पटतीने आवेदनपत्र भरन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे यांची (Hard Copy) विभागीयनमा करावी.

४.प्रमाणे विभागीय माध्यमिक शाळांना परीक्षा शुल्क खाली नमूद केले मूळच्या Virtual Account मध्ये RTGS/NEFT द्वारे भरणा करून चलनाची प्रत विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट दिलेल्या मुदतीतच विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात

  • १. पुणे, औरंगाबाद व कोलापूर Bank of India Virtual Account 
  • २. मुंबई, नागपूर लातूर :- HDFC Bank Virtual Account
  • ३. अमरावती, नाशिक व कोकण AXIS Bank Virtual Account 

५. आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारेच भरण्यात यावे. मिशांनी परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करन महनावरीत नमुदप्रमाणे मंडळ Virtual. Account मध्ये NEFT / RTGS व्दारे वर्ग करावयाचे आहे. माध्यमिक शाळांनी NEFT / RTGS ब्यारे वर्ग केलेली रक्कम त्याच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वा झाली किंवा नाही तसेच Account Number IFSC Code चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली नसल्याची खातरजमा करण्याची जवाबदारी संबंधित मुख्याध्यापक यांची राहील.

६. माध्यमिक शाळांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे विहित शुल्क भरल्याशिवाय संबंधितांचे प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. सदर बाब सर्व माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून दयावी. माध्यमिक शाळांनी उपरोक्तप्रमाणे परिपूर्ण व अचूक शुल्क भरल्याची खातरजमा विभागीय मंडळ स्तरावर करून त्याबाबतचा अहवाल गणकयंत्र विभागाच्या नमुन्यात राज्यमंडळ कार्यालयास सादर केल्यानंतर संबंधित माध्यमिक शाळांना विद्याथ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येतील.

७. नियमित शुल्कासह तसेच शुल्क आवेदनपत्रे सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलानाव्दारे भरण्यात यावे.

८. मार्च २०२३ मधील परीक्षेसाठी मार्च २०२२ अथवा जुलै ऑगस्ट २०२२ मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत आवेदनपत्र भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षेस प्रविष्ठ होणार नाही याबाबतच्या स्पष्ट सूचना विभागीय मंडळ स्तरावरुन माध्यमिक शाळांना देण्यात याव्यात.

9. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेदार Transfer of Credit घेवू इच्छिणान्या विद्यार्थ्यांनी उपरोक्त कालावधीमध्ये संबंधित प्रशिक्षण संस्थेव्दारे ऑनलाईन आवेदनपत्र भरणे आवश्यक आहे.

 १० आवेदनपत्रे नियमित शुल्काने भरावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. 

SSC board Exam २०२3 असे परिपत्रक  (अनुराधा ओक) सचिव, राज्य मंडळ, पुणे- ०४. याचे कार्यालयातून सर्व विभागीय सचिव, मंडळ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे. करिता दिनांक- १७/१०/२०२२ निर्गमित करण्यात आले आहे.

TAG- ssc board exam 2022 result date,ssc board exam 2022 question paper,ssc board exam 2022 time table,ssc board exam 2022 date Maharashtra,ssc board exam 2022 date,ssc board exam 2022 maths question paper,ssc board exam 2022 english question paper,ssc board exam 2022 result,10th board exam 2022 answer key,ssc board exam 2022 date time table,ssc board exam 2022 hall ticket,ssc board exam 2022 SSC board Exam 2023

हे देखील पहा...



संपूर्ण माहिती- NMMS Exam 2022-23


www.schooledutech.co.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×