-->
1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24

SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf | दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2023 चे वेळापत्रक

Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक TIMETABLE SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf

TIMETABLE SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf

MSBSHSE- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) HSC व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) SSC फेब्रुवारी-मार्च २०२३ लेखी परीक्षा संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये (MSBSHSE) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC - इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC - इ.१०वी) लेखी परीक्षा खालील संभाव्य कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.

SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf

MSBSHSE- Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Higher Secondary Certificate (STD 12th) HSC and Secondary School Leaving Certificate (STD 10th) SSC February-March 2023 Written Exam Probable Schedule has been released.

In February-March 2023 (MSBSHSE) Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education conducted through the nine divisional boards of Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan and Secondary School Certificate (SSC - 10th Class) written examination will be conducted during the following probable dates.

तपशीललेखी परीक्षा कालावधी
HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रममंगळवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२३ ते सोमवार दि. २० मार्च २०२३
SSC BOARD EXAM 2023 TIMETABLE माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा लेखी परीक्षागुरूवार दि. ०२ मार्च २०२३ ते शनिवार दि. २५ मार्च २०२३

वरील कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
ssc board exam 2023 time table,ssc exam time table 2023,ssc board time table 2023,ssc exam date 2023 application form,SSC exam time table 2023 ,hsc exam time table 2023 12th exam time table 2023 12th board exam time table 2023 hsc 2021 time table 12th board exam time table 2023 maharashtra science 12th public exam time table 2023,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced

इयत्तावेळापत्रक
दहावी SSC BOARD EXAM 2023 TIMETABLEडाऊनलोड
बारावी HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE (General and Bifocal Courses)डाऊनलोड
बारावी HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE (Vocational)डाऊनलोड


शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांचकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्यात येईल. सदर वेळापत्रकांबाबत काही सूचना हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. तद्नंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही.

For the purpose of planning the syllabus for schools / junior colleges and students and also to reduce the stress on the minds of the students, the probable schedule of the written examination of February-March 2023 has been announced. The facility of probabilistic timetables on the Board's website is for information only. The time table issued in printed form with the Secondary School / Higher Secondary School / Junior College before the examination will be final. Check the exam dates from that printed time table and students should appear for the exam. Schedule printed on other website or other system and viral through WhatsApp or similar should not be accepted. The schedule of practical examination, category, oral examination and other subjects will be communicated separately to the school / junior college through the board before the examination. If there are any objections regarding the said schedules, they should be sent in writing to the Divisional Board as well as the State Board within 15 days. Suggestions received thereafter will not be considered.




हे देखील पहा...



संपूर्ण माहिती- NMMS Exam 2022-23


www.schooledutech.co.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.




टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

8 seconds remaining
Skip Ad >
×