Shikshak Prerna Pariksha: विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद येथील विकास शाखेच्या वतीने औरंगाबाद विभाग अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे Shikshak Prerna Pariksha आयोजन करण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले आहे
जिल्ह्यातील शिक्षकांची होणार परीक्षा; आयुक्तांचे आदेश जारी! जिल्हाधिकारी परीक्षा नियंत्रण समितीचे अध्यक्ष | Teacher Prerna Exam
Teacher Prerna Exam बाबत असे की, या परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची 13 डिसेंबर 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध शिक्षक संघटनाने आपली भूमिका विषद करत Shikshak Prerna Exam साठी अनुमोदन दिले आहे.
शिक्षक प्रेरणा परीक्षा Teacher Prerna Exam 👉 संपूर्ण माहिती पहा
शिक्षक प्रेरणा परीक्षा Teacher Prerna Exam 👉 संपूर्ण माहिती पहा
Maharashtra State Educational WhatsApp Group
- Telegram - School Edutech Telegram
- Google News School Edutech Google News
-शिक्षक-प्रेरणा-परीक्षा
*सर्वच शिक्षकांची होणार शिक्षक प्रेरणा परीक्षा? आदेश जारी!*
या परीक्षेसंदर्भात विभागातील सर्व शिक्षक संघटनांची 13 डिसेंबर 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध शिक्षक संघटनाने आपली भूमिका विषद करत Shikshak Prerna Exam साठी अनुमोदन दिले आहे.
शिक्षक प्रेरणा परीक्षेचे स्वरूप
परीक्षेसाठी अभ्यासक्रम
प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका
महत्वाच्या ठळक बाबी
Tags:
परीक्षा -