1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

मिलटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरणे सुरू | Military Recruitment Pre Examination Training

मिलटरी-भरती-परीक्षापूर्व-प्रशिक्षण-Military-Recruitment-Pre-Examination-Training- मिलटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरणे सुरू दीड हजार विद्यार्थ्यांची निवड होणार मिलटरी भरती परीक्षेसाठी मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वर्ष २०२३-२४ करीता महाज्योती संस्थेच्यामार्फत पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पध्दीतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मिलटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज भरणे सुरू | Military Recruitment Pre Examination Training

महाज्योती संस्थेच्यामार्फत पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण

राज्यातील दीड हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मे आहे. विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल.



मिलटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण 👉सविस्तर माहिती पहा  व आजच आपला अर्ज करा

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×