1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCERT यांना पत्र

वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव  | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | फी | त्रुटी 

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCERT, Maharashtra, Pune यांना पत्र

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी SCERT, Maharashtra, Pune (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.  या पोर्टल मार्फत शिक्षक वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCERT यांना राज्यातून अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र

नाशिक विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती महाराष्ट्र

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र

महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण शुल्क व त्रुटी याबाबत SCRT यांना पत्र

👉वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी व अद्यावत माहिती 

👉आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

👉शिक्षक प्रशिक्षण - Training

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×