1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

शाळासिद्धी वेबिनारसाठी नोंदणी

शाळासिद्धी वेबिनारसाठी नोंदणी कशी करावी? शाळासिद्धी वेबिनार JOIN होण्यासाठी लिंक | शाळासिद्धी वेबिनार दि.२३/११/२०२१ दुपारी २ ते ५ शाळासिद्धी  वेबिनारसाठी  नोंदणी कशी करावी?  शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार, शाळा सिद्धी माहिती कशी भरावी,

शाळासिद्धी वेबिनारसाठी नोंदणी कशी करावी?

सदर शाळासिद्धी  वेबिनारसाठी निपा नवी.दिल्ली यांचेमार्फत देण्यात आलेली 

रजिस्ट्रेशन साठी लिंक- https://docs.google.com/form

 ही नोंदणी लिंक आपण स्वतः भरावी व आपले अधीनस्त वरिष्ठ अधिव्याखाता, अधिव्याखाता, सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना ही लिंक प्रशिक्षणापूर्वी भरण्याबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे.👇👇

शाळा सिद्धी ऑनलाईन वेबिनार पहा. दि.२३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या  वेळेत👇

ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दि. २३/११/२०२१ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत करण्यात आलेले आहे. शाळासिद्धी स्वयंमूल्यमापन मार्गदर्शन सत्र पाहण्यासाठी https://youtu.be/h_gM3pnOzHc या लिंकचा वापर करवा.

ऑनलाईन वेबिनार करिता shaalasiddhi.niepa.ac.in या शाळासिद्धीच्या राष्ट्रीय वेब पोर्टल वर उपलब्ध खालील पुस्तिकांचे वाचन करण्याबाबत कळवण्यात यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

8 seconds remaining
Skip Ad >