इ. | इयत्ता | दहावी | 10वी | 10 वी |राष्ट्रीय | प्रज्ञाशोध | परीक्षा | NTS | इ. 10 वी साठी 2021-22 | national | talent | search | examination | exam | 2021-22 | इ. | इयत्ता | दहावी | 10वी | 10 वी |राष्ट्रीय | प्रज्ञाशोध | परीक्षा | NTS | इ. 10 वी साठी 2021-22 | national | talent | search | examination | exam | 2021-22
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS Exam इ. 10 वी साठी 2021-22
सन १९६३ पासून राष्ट्रीय प्रशाशोध परीक्षा योजना ही राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत राबविली जाते. प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपसना करणे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. मूलभूत विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि वाणिज्य यामधील पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्राप्त करेपर्यंत सदर शिष्यवृत्ती मिळते. अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन आणि विधी यामधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सदर शिष्यवृत्ती फक्त पदव्युत्तर पदवीपर्यंत देण्यात येते. निवड वर्ष २०१२-१३ पासून राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (NTS) इ. १० वी साठी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22
महत्वाच्या संकेतस्थळांच्या लिंक्स for more details Click on Links
- आरक्षण माहिती- http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx
- आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र- http://www.ncbc.nic.in/user punel/eentralliststateview.aspx
- अर्ज करण्याची पध्दत- www.mscepune.in व http://nts.mscescholarshipexam.in
१) शिष्यवृत्ती संख्या:-
भारत देशात इ. १० वी या इयत्तेसाठी परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे २००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येतात.
२) शिष्यवृत्तीची रक्कम:-
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद् (NCERT), नवी दिल्ली यांच्या नियमांच्या अधिन राहून प्रत्येक शिष्यवृत्ती धारकास खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS Exam इ. 10 वी साठी 2021-22 |
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22
३) आरक्षण:-
अनुसूचित जातीसाठी (SC) १५% शिष्यवृत्त्या अनुसूचित जमातीसाठी (ST) ७.५% शिष्यवृत्त्या सन २०१८-१९ पासून http://www.ncbc.nic.in/user_panel/centralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार (Non-creamy layer) इतर मागास संवर्गासाठी (OBC) २७% शिष्यवृत्त्या आणि सन २०१९-२० पासून EWS (Economically Weaker Section ) घटकातील विद्यार्थ्यांसाठी १०% शिष्यवृत्त्या राखून ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच दिव्यांगांसाठी ४% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. (a). (b), and (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d). (c) या साठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात लागू करण्यात आले आहे. (a) Blindness and low vision: (BLV)
(b) Deaf and hard of hearing (DH)
(c) Locomotors disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy: (LD)
(d) Autism, intellectual disability, specific learning disability and mental illness: (AID) (e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities: (DH)
"राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22"
४)आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सादर करावयाचे प्रमाणपत्र :
a) अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
b) http://www.ncbc.nic.in/user punel/eentralliststateview.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या केंद्रीय सूचीनुसार इतर मागास संवर्ग (OBC) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे व Non-creamy layer प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
c) भारत सरकार यांचे No. ३६०३९/१/२०१९-Estt ( Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे EWS प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
d) दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकान्याचे दिव्यांग प्रमाणपत्र upload करणे आवश्यक आहे.
वरीलप्रमाणे विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र Non-creamy layer प्रमाणपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर शाळा लॉगिन करुन दि. १३ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन upload करावयाची आहेत व तसेच सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीची आरक्षणाचा लाभ घेण्यासाठीची आवश्यक प्रमाणपत्र परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकाकडे जमा करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे विहित मुदतीत ऑनलाईन upload केली जाणार नाहीत तसेच परीक्षेच्या दिवशी केंद्रसंचालकांकडे जमा केली जाणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना सर्वसाधारण संवर्ग (General category) म्हणून गृहीत धरले जाईल व सदर विद्याथ्र्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, संबंधित पालक व विद्यार्थ्यांची असेल. याची नोंद घ्यावी.
'राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22'
५) विद्यार्थ्यांची निवड :-
विद्याथ्र्यांची निवड दोन स्तरावर करण्यात येईल.
a) प्रथमस्तर (राज्यस्तर):- संबंधित राज्यस्तर/ केंद्रशासित प्रदेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्याथ्र्यांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी करण्यात येईल.
b) द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर):- प्रथमस्तर ( राज्यस्तर) परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी बसू शकतील. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येते.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22
६) पात्रता गुण:-
MAT व SAT विषयासाठी प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे General संवर्गासाठी ४०% गुण व SC ST व दिव्यांगासाठी ३२% गुण आवश्यक आहेत.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam national talent search examination 2021-22
७) शुल्क:
राज्यस्तर परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या द्वितीयस्तर (राष्ट्रीयस्तर) परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS Exam इ. 10 वी साठी 2021-22 |
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा nts exam "national talent search examination" 2021-22
८) परीक्षेच्या तारखा:
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTS Exam इ. 10 वी साठी 2021-22 |
९) पात्रता :
a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनीस राज्यस्तर परीक्षेस बसता येते. त्यासाठी वयाची, उत्पन्नाची अगर किमान गुणांची अट नाही. तसेच कोणतीही पूर्व परीक्षा देण्याची अट नाही,
(b) ओपन डीस्टन्स लर्निंग (ODL) स्कूल योजनेखाली नोंदविलेले खालील अटी पूर्ण करणारे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र ठरतात.
• १ जुलै २०२१ रोजी ज्यांचे वय १८ पेक्षा कमी आहे. • जे नोकरी करीत नाहीत.
• जे इ. १० वी च्या परीक्षेला पहिल्यांदाच बसत आहेत.
१०) राज्यस्तरीय परीक्षेचे विषय व वेळापत्रक:- लेखी परीक्षेचे स्वरुप खालीलप्रमाणे असेल,
A) प्रथमस्तर ( राज्यस्तर) परीक्षा :
"राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा" NTS Exam इ. 10 वी साठी 2021-22 |
Please do not enter any spam link in the comment box.