1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू होणार | Schools reopen from One December

School Reopen: जगभर कोरोनाची तिसरी लाट असतानाही आपल्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय का? वर्षा गायकवाडांनी कारण सांगितलं | Maharashtra School Reopen : राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा लवकरच सुरु? चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून हिरवा कंदील | 1 डिसेंबर पासून पहिली ते दहावी शाळा सुरु होण्याची शक्यता | School Reopen in Maharashtra : शाळेत पुन्हा किलबिलाट! 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार | Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार

1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू होणार | Schools reopen from One December

पहिलीपासूनच्या शाळा सुरू:1 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते दहावी पर्यंतच्या शाळा सुरू होणार! राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी पासून व शहरी भागातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा सुरु होत्या. आता राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी हिरवा कंदिल दिला. पालकांच्या संमतीने राज्यात  खासगी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. आता महापालिका आणि सर्व सरकारी शाळा देखील सुरू होणार आहेत. शाळा सुरू होत असल्या तरीही कोरोना नियमावलींचे विद्यार्थ्यांना पालन करावे लागणार आहे. याची संपूर्ण जबाबदारी आता शिक्षकांवर राहील.

देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील शाळा सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र कोरोनाचा वेग मंदावत असताना शाळा सुरू करण्याचे निर्णय घेण्यात आले. परंतु, आतापर्यंत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाइन क्लासची परवानगी होती.

आता मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे पहिल्या वर्गापासूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थातच मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, आता 1 डिसेंबरपासून पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्वच वर्गांच्या शाळा सुरू होत आहेत. मंत्रिमंडळाच्या आरोग्य विभागासह चाईल्ड टास्क फोर्सने सुद्धा शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू होणार | Schools reopen from One December
1 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू होणार | Schools reopen from One December

Maharashtra School Reopen : राज्यात पहिली ते सातवीच्या शाळा लवकरच सुरु? चाईल्ड कोविड टास्क फोर्सकडून हिरवा कंदील

School Reopen: जगभर कोरोनाची तिसरी लाट असतानाही आपल्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय का? वर्षा गायकवाडांनी कारण सांगितलं

1 डिसेंबर पासून पहिली ते दहावी शाळा सुरु होण्याची शक्यता

School Reopen in Maharashtra : शाळेत पुन्हा किलबिलाट! 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेपासून इयत्ता 1 ली पासूनचे सर्व वर्ग सुरू होणार




CATEGORIES



👉प्रवेश परीक्षा - Entrance Exam

👉प्रशिक्षण - Training

👉प्रश्नपेढी-प्रश्नसंच-Question Bank

👉राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020

👉वार्षिक नियोजन

👉वेतन-Salary

👉वेळापत्रक-Time Tables

👉शिष्यवृत्ती-Scholarship

👉शिक्षक पर्व - Shikshak Parv

👉शैक्षणिक-Educational

👉सेतू अभ्यासक्रम - Bridge Course

👉स्पर्धा परीक्षा-Competitive Exams

👉Career

👉Easy Result System

👉ENTRANCE EXAM

👉Online Updates

👉SCERT-Maharashtra-Pune

👉SSC दहावी - HSC बारावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

×