पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी १४ नोव्हेंबर १९७१ रोजी ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ’किशोर’ हे मासिक बालभारतीच्या वतीने सुरू करण्यात आले. मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. गेल्या ४५ वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी लेखक यांना मासिकाने घडवले आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे किशोर हे मासिक प्रकाशित करते. ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे हे मासिक आहे. १९७१ पासून आजवर किशोर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. किशोर ह्या मासिकाची उद्दिष्टे मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत. किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाचा एक नवीन उपक्रम दर शनिवारी : किशोर गोष्टी
'किशोर गोष्टी' दर शनिवारी: या शनिवारची गोष्ट पहा.
किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट. किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आता दर शनिवारी 'किशोर गोष्टी'.
दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट ! सदर किशोर गोष्टी ई बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून प्रसारित केल्या जातील.
👉शिकू आनंदे Learn with Fun
30 ऑक्टोंबर गोष्ट 31वी गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट बत्तीसावी,गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्यासादरकर्त्या-श्रीमती राजश्री गायकवाड-साळगे, लेखिका
👉शिकू आनंदे Learn with Fun
23 ऑक्टोंबर गोष्ट 30वी गोष्ट एका गणूची वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट एकतीसावी,
गोष्ट एका गणूची
सादरकर्त्या- श्रीमती अंजली अत्रे, लेखिका
👉शिकू आनंदे Learn with Fun
16 ऑक्टोंबर गोष्ट 30वी शिकार वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट तीसावी,
शिकार,
सादरकर्ते- श्री. बाबासाहेब परीट,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार
👉शिकू आनंदे Learn with Fun
09 ऑक्टोंबर गोष्ट 29वी बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट एकोणतीसावी
बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट
सादरकर्त्या- श्रीमती कांचन जोशी, मुक्त शिक्षण अभ्यासक
👉शिकू आनंदे Learn with Fun
02 ऑक्टोंबर गोष्ट 28वी अटलांटात बल्ल्या वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट अठ्ठाविसावी,अटलांटात बल्ल्या
सादरकर्त्या - प्रा. सुहास बारटक्के, ज्येष्ठ लेखक
👉शिकू आनंदे Learn with Fun
25 सप्टेंबर गोष्ट 27वी नवा मित्र वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट सत्तावीसावी,नवा मित्र
सादरकर्त्या - श्रीमती प्रतिमा कुलकर्णी , साहित्यिक
👉शिकू आनंदे Learn with Fun
18 सप्टेंबर गोष्ट 26वी हातावर पोट वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट सव्वीसावी,
हातावर पोट,
सादरकर्त्या- श्रीमती चारुता प्रभुदेसाई , बालसाहित्यिक
हातावर पोट,
सादरकर्त्या- श्रीमती चारुता प्रभुदेसाई , बालसाहित्यिक
👉शिकू आनंदे Learn with Fun
11 सप्टेंबर गोष्ट 25वी गारपीट वेळ- सकाळी 11 वाजता
गोष्ट पंचविसावी,
गारपीट,
सादरकर्ते - श्री आबा महाजन ,ज्येष्ठ लेखक
👉शिकू आनंदे Learn with Fun
04 सप्टेंबर गोष्ट 24वी हसरी नदी आणि राजा
गोष्ट चोवीसावी,
हसरी नदी आणि राजा,
सादरकर्त्या-श्रीमती शिवकन्या शशी,लेखिका
👉शिकू आनंदे Learn with Fun
28 ऑगस्ट गोष्ट 23वी प्रसादची करंजी
गोष्ट तेवीसावी,
प्रसादाची करंजी,
सादरकर्त्या- श्रीमती कविता मेहेंदळे, ज्येष्ठ लेखिका
21 ऑगस्ट गोष्ट 22वी आकाशातील भुते
गोष्ट बावीसावी,
आकाशातील भुते.
मूळ लेखक - श्री स्वाधीन तांदळे,
सादरकर्त्या-श्रीमती अमृता पटवर्धन,निवेदिका
👉शिकू आनंदे Learn with Fun
14 ऑगस्ट गोष्ट 21वी ओवाळणी
गोष्ट एकविसावी,
ओवाळणी,
सादरकर्ते- श्री एकनाथ आव्हाड, ज्येष्ठ बालसाहित्यिक
👉शिकू आनंदे Learn with Fun
7 ऑगस्ट गोष्ट 20वी आजीमाय
गोष्ट विसावी,
आजीमाय,
मूळ लेखक- महावीर जोंधळे
सादरकर्त्या- श्रीमती इंदुमती जोंधळे, ज्येष्ठ लेखिका
31 जुलै गोष्ट 19वी अठ्ठावीस नववे
गोष्ट एकोणीसावी,
अठ्ठावीस नववे,
सादरकर्त्या- श्रीमती संगीता पुराणिक, ज्येष्ठ लेखिका
👉शिकू आनंदे Learn with Fun
24 जुलै गोष्ट 18 वी सोयरा वृक्षवल्लीचा
गोष्ट अठरावी
सोयरा वृक्षवल्लीचा
सादरकर्ते श्री अविनाश हळबे
17 जुलै गोष्ट 17 वी खोडसाळ मुलगा
गोष्ट सतरावी
खोडसाळ मुलगा
सादरकर्त्या श्रीमती अवंति लोहोकरे
10 जुलै गोष्ट 16 वी बंड मुंग्या झाल्या नम्र
गोष्ट सोळावी
बंड मुंग्या झाल्या नम्र
सादरकर्त्या- अर्चना भांडारकर-सावंत
सादरकर्त्या- अर्चना भांडारकर-सावंत
3 जुलै गोष्ट 15 वी बल्लूची गोष्ट
गोष्ट पंधरावी
बल्लूची गोष्ट
सादरकर्त्या- श्रीम. प्रियदर्शनी हिंगे लेखिका, मुक्त पत्रकार
मूळ लेखक मधुमंगेश कर्णिक
👉शिकू आनंदे Learn with Fun
26 जून गोष्ट 14 वी झुलता खोंपा
गोष्ट चौदावी
झुलता खोंपा
सादरकर्त्या श्रीमती लीला शिंदे
ज्येष्ठ लेखिका
19 जून गोष्ट 13 वी २०३० सालचा दवाखाना
गोष्ट तेरावी
२०३० सालचा दवाखाना
सादरकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर
12 जून गोष्ट 12 वी आमचा हिरू
गोष्ट बारावी
आमचा हिरू
सादरकर्त्या -श्रीमती संगीता बर्वे, ज्येष्ठ लेखिका
5 जून गोष्ट 11 वी मुंग्यांचे अद्भुत विश्व
गोष्ट अकरावी
मुंग्यांचे अद्भुत विश्व
सादरकर्ते- प्रा. प्रदीपकुमार माने, विज्ञान लेखक
29 मे गोष्ट 10 वी प्लास्टिकचा भस्मासुर
गोष्ट दहावी
प्लास्टिकचा भस्मासुर
सादरकर्त्या -श्रीमती सुप्रिया चित्राव, लेखिका आणि निवेदिका
22 मे गोष्ट 9वी खरी मैत्री
गोष्ट नववी
खरी मैत्री
सादरकर्ते- श्री. माधव राजगुरू, ज्येष्ठ लेखक, संपादक
14 मे गोष्ट 8वी डिप्रेशन :असलं काय नसतंय
गोष्ट आठवी
डिप्रेशन :असलं काय नसतंय
सादरकर्त्या -उर्जिता कुलकर्णी, लेखिका आणि मानसोपचार तज्ञ
4 मे गोष्ट 7वी सुखी राजपुत्र
गोष्ट सातवी
सुखी राजपुत्र
सादरकर्ते-श्री रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ साहित्यिक
1 मे गोष्ट 6वी मोबाईल गँगची गोष्ट
गोष्ट सहावी
मोबाईल गँगची गोष्ट
सादरकर्ते- संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखक, समीक्षक,
सादरकर्ते- संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखक, समीक्षक,
24एप्रिल गोष्ट 5वी एका शास्त्रज्ञाची गोष्ट
गोष्ट पाचवी,
एका शास्त्रज्ञाची गोष्ट,
सादरकर्त्या- श्रीमती दीपा देशमुख,
17 एप्रिल गोष्ट 4थी शोध
गोष्ट चौथी ,
शोध,
सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे
शोध,
सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे
10 एप्रिल गोष्ट 3री गोष्टी - कोडी
गोष्ट तिसरी,
गोष्टी - कोडी,
सादरकर्ते- श्री राजीव तांबे, ज्येष्ठ बालसाहित्यिक
3एप्रिल गोष्ट 2री गुपी गाईन बाघा बाईन
गोष्ट दुसरी,
गुपी गाईन बाघा बाईन,
सादरकर्त्या- श्रीमती रेणू गावस्कर, ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
27 मार्च गोष्ट 1ली झाडे बोलू लागली तर
गोष्ट पहिली
झाडे बोलू लागली तर
सादरकर्त्या- मृणालिनी वनारसे, लेखिका आणि निसर्ग विज्ञान संशोधक
![]() |
किशोर गोष्टी दर शनिवारी Kishorstory-on-every-Saturday |
Please do not enter any spam link in the comment box.