1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

शिकू आनंदे Learn With Fun

शिकू आनंदे Learn With Fun येणाऱ्या शनिवारचा कार्यक्रम पहा
इ. 1 ली ते 8 वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठीदर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि. 3 जुलै 2021 पासून दर शनिवारी स. 9.00 ते 11.00 सुरू करणेत आलेला आहे. कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित शिकू आनंदे Learn With Fun येणाऱ्या शनिवारचा कार्यक्रम पहा कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरू रहावे या हेतूने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत Online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. शिकू आनंदे Learn With Fun येणाऱ्या शनिवारचा कार्यक्रम पहागोष्टीचा शनिवार शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम प्रशिक्षण Online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच Online माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घटात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबींचा विचार करून शिकू आनंदे Learn With Fun येणाऱ्या शनिवारचा कार्यक्रम पहा परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. 1 ली ते 8 वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी शिकू आनंदे Learn With Fun येणाऱ्या शनिवारचा कार्यक्रम कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी Online पद्धतीने शिकू आनंदे (Learn With Fun) हा उपक्रम दि. 3 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आलेला आहे.

शिकू आनंदे Learn With Fun बाबत SCERT Maharashtra, Pune यांचे परिपत्र

शिकू आनंदे या उपक्रमाचा उद्देश

  1. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे.
  2. घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा.
  3. मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात.
  4. कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत.
हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.

👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here


प्रत्येक शनिवारी सकाळी 9 ते 11 अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी 9 ते 10 या वेळेत इयत्ता 1 ली ते 5 वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी 10 ते 11 या वेळेत इयत्ता 6 वी ते 8 वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करा.

👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 30 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/XDQPdkM8Cgs
.............................. 👇

👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 30ऑक्टोंबर 2021

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/XWBmq2JvcAE

.........................  👇

👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 23 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/EYKv8b19z_I
उत्तेजक हालचाली, नृत्य-गायन, आकाशकंदील तयार करणे. 👇


👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 23ऑक्टोंबर 2021

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/pLt-KFANWiY

उत्तेजक हालचाली, नृत्य-गायन, आकाशकंदील तयार करणे.  👇


👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 16 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/yPPdPgmhXu0
झुंबा नृत्य,गायन,पणती निर्मिती व सजावट 👇live



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 16ऑक्टोंबर 2021

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/p9Dx1vL_Uf8

झुंबा नृत्य,गायन,पणती निर्मिती व सजावट👇



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 09 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/U3-xNdZ5Gmk
एरोबिक्स, नृत्य गायन, शिवणकाम 👇



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 09ऑक्टोंबर 2021

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/RdfgIBqktXU

एरोबिक्स, नृत्य गायन, शिवणकाम👇



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 02 ऑक्टोंबर 2021
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/h9vYPzSqMdw

प्राणायाम, नृत्य, गायन, हस्तकला 👇


👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 02 ऑक्टोंबर 2021

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/WYghNpaU50M
प्राणायाम, नृत्य, गायन, हस्तकला 👇live


👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 25 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/G2oLPVNWfFI
मानवी मनोरे, नृत्य, गायन, वारली चित्रशैली 👇



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 25 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/9zjOQyZL1gs
मानवी मनोरे, नृत्य, गायन, वारली चित्रशैली 👇



👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here

शिकू आनंदे Learn with Fun 18 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/gfOYbg9aXVc

जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, स्मरणचित्र👇



वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 18 सप्टेबर
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/-5AS8tXv7Gs

जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, स्मरणचित्र👇



वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 11 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/2ILpP3TPYSo

जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, सजावट👇


वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 11 सप्टेबर

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/0ShLgAzapKQ

जिम्नॅस्टिक्स, नृत्य, गायन, सजावट👇


वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 4 सप्टेबर
(इयता 1ली ते 5वी)  https://youtu.be/tPqDlPZ1gmk

स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇live



वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 4 सप्टेबर

(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/AxRsIUZv4t4

स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇




शिकू आनंदे Learn with Fun 28 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी)  https://youtu.be/6FtNdBxUmPg

स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇


वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 28 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/57nRPoZEjdA

स्वसंरक्षण व कॅलिग्राफी👇



वार्षिक घटक नियोजन

शिकू आनंदे Learn with Fun 21 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/S2nDYOTCT4g

स्वसंरक्षण व राखी तयार करणे👇

शिकू आनंदे Learn with Fun 21 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी) https://youtu.be/adAFv9ogQ9I

स्वसंरक्षण व राखी तयार करणे👇

👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 14 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/828hExG-BcY

नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत👇

👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 14 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/kfSmmnZU520

नृत्य, गायन, कागदकाम व मुलाखत👇

👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 7 ऑगस्ट
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/OoQoLRKM6gE

वर्क आउट, योगासने, वस्रोद्योग👇


👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 7 ऑगस्ट
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/WTSm1FGhy68

वर्क आउट, योगासने, वस्रोद्योग👇


👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 31 जुलै
(इयता 1ली ते 5वी)https://youtu.be/863zh8MwdA0

वर्क आउट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन👇


शिकू आनंदे Learn with Fun 31 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/WTe0oAWwqfk

वर्क आउट, नृत्य, नाट्य, आपत्ती व्यवस्थापन👇



👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun 24 जुलै
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/DZlFjOyAAHA

वर्क आउट, कागद काम, ठसे काम👇


👉किशोर गोष्टी

शिकू आनंदे Learn with Fun  24 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/wkEPi2fX1jQ

वर्क आउट, कागद काम, ठसे काम👇


शिकू आनंदे Learn with Fun 17 जुलै
(इयता 1ली ते 5वी) https://youtu.be/x7mDlB0B0bY

अनुकरणात्मक हालचाली व गायन, वादन👇


शिकू आनंदे Learn with Fun 17 जुलै
(इयता 6वी ते 8वी)https://youtu.be/XcgQ7ggwLmM

अनुकरणात्मक हालचाली व गायन, वादन👇

शिकू आनंदे Learn with Fun 10 जुलै https://youtu.be/gzuQp0V0Kmw

उत्तेजक हालचाली, परसबाग / कुंडीतील लागवड👇


शिकू आनंदे Learn With Fun
शिकू आनंदे Learn With Fun 

महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

{Below Post Ad}

8 seconds remaining
Skip Ad >