-->
1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24

रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती ! रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 92 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती; या पध्दतीने करा अर्ज | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक शिक्षक74
03.संगणक शिक्षक04
04.संगित शिक्षक03
05.के.जी विभाग इंग्रजी आणि मराठी माध्यम08
06.प्रयोगशाळा सहाय्यक02
 एकुण पदांची संख्या92

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.ए / एम.एस्सी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एचसी डी.एड / बी.ए / एम.ए / बी.एड / ए.टीडी / जिडी आर्ट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.सी.एस / बी.सी ए / एम सी ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संगीत विशारद असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ए / बी.एस्सी / बी.कॉम / एच एस सी अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारक उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पत्यावर दिनांक 02 मार्च 2024 पर्यंत आपले आवेदन सर्व कागतपत्रांसह सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

9th class lesson wise Online Test for all Subjects | 9वी च्या सर्व विषयांसाठी ऑनलाइन चाचणी

अधिकृत वेबसाईट  👉 त्वरित अर्ज करा

Maharashtra State Educational WhatsApp Group

9th-class-online-test-9th-class

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

8 seconds remaining
Skip Ad >
×