1 ली 2 री 3 री 4 थी 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
आकारिक चाचणी 1 स्कॉलरशिप Online Test संकलित चाचणी 1 आकारिक चाचणी 2 निकाल प्रणाली संकलित चाचणी 2 नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका PDF NMMS प्रश्नपत्रिका pdf 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच PDF 10 वी बोर्ड परीक्षा IMP टिप्स-नोट्स सर्व विषय मूल्यमापन योजना वार्षिक घटक नियोजन 2023-24
Type Here to Get Search Results !

निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय लिंक्स | NISHTHA Training Online Links

nishtha training online link वरून निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय लिंक्स | Nishatha 2.0 Maadhyam Nihaay Links सदर घेण्यात येणाऱ्या Online NISHTHA प्रशिक्षण हे 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे त्यातील  शेवटचा टप्पा 3 एप्रिल 2022 पर्यंत होणार आहे. प्रत्येक महिन्यासाठी  3 नवीन मोड्यूल्स देण्यात येतात आणि ते दिलेल्या वेळापत्रकानुसार  दिलेल्या 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे.अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला nishtha training online link  दिलेले सर्व 3 मोड्यूल्स पूर्ण करून तुमचे NISHTHA 2.0 चे प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे.

निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय लिक्स | Nishatha 2.0 Maadhyam Nihaay Links

शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Head’s and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली. यानुसार गतवर्षी सुरवातीस प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन 2020-2021 मध्ये पूर्ण करण्यात आले.

05-Oct-2021 पासून शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा 2.0 प्रशिक्षणाचे आयोजन online NISHTHA Training For Teachers and Headmasters 2.0

NishthaTraining Online Links

सध्या चालू वर्षी ऑनलाईन निष्ठा प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक स्तरावर  माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी आयोजित केले जात आहे. nishtha training online links वरून निष्ठा 2.0 प्रशिक्षण माध्यम निहाय लिक्स | Nishatha 2.0 Maadhyam Nihaay Links सदर घेण्यात येणाऱ्या Online NISHTHA प्रशिक्षण हे 5 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यात आलेले आहे त्यातील  शेवटचा टप्पा 3 एप्रिल 2022 पर्यंत होणार आहे. प्रत्येक महिन्यासाठी  3 नवीन मोड्यूल्स देण्यात येतात आणि ते दिलेल्या वेळापत्रकानुसार  दिलेल्या 30 दिवसामध्ये पूर्ण करायचे आहे.अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक महिन्याला nishtha training online links दिलेले सर्व 3 मोड्यूल्स पूर्ण करून तुमचे NISHTHA 2.0 चे प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहे. 

NishthaTraining Online Links  (दि. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 करिता)

माध्यम मराठी

मोड्यूल्स कोर्स 1  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31340249795593830412794

मोड्यूल्स कोर्स 2  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31340309555353190412963

मोड्यूल्स कोर्स 3  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31340310885775769615795


NishthaTraining Online Links  (दि. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 करिता)

माध्यम - इंग्रजी

मोड्यूल्स कोर्स 1 - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339222633879142412106

मोड्यूल्स कोर्स 2  -https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339223259341619212139

मोड्यूल्स कोर्स 3  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339223612616704012163

NishthaTraining Online Links  (दि. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 करिता)

माध्यम - हिंदी

मोड्यूल्स कोर्स 1  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339223959174348812833

मोड्यूल्स कोर्स 2  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339224264889139212190

मोड्यूल्स कोर्स 3  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339228447505612813035

NishthaTraining Online Links  (दि. 4 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 करिता)

माध्यम - उर्दू

मोड्यूल्स कोर्स 1 - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339234740917862413072

मोड्यूल्स कोर्स 2 - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339235287799398413139

मोड्यूल्स कोर्स 3 - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31339235509327462413161

NishthaTraining Online Links  (दि. 5 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर 2021 करिता)

माध्यम मराठी

मोड्यूल्स कोर्स 1  - https://bit.ly/MH_Course1_Marathi

मोड्यूल्स कोर्स 2  - https://bit.ly/MH_Course2_Marathi

मोड्यूल्स कोर्स 3  - https://bit.ly/MH_Course3_Marathi


NishthaTraining Online Links  (दि. 5 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर 2021 करिता)

माध्यम - इंग्रजी

मोड्यूल्स कोर्स 1 - https://bit.ly/MH_Course1_English

मोड्यूल्स कोर्स 2  -https://bit.ly/MH_Course2_English

मोड्यूल्स कोर्स 3  -  https://bit.ly/MH_Course3_English

NishthaTraining Online Links  (दि. 5 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर 2021 करिता)

माध्यम - हिंदी

मोड्यूल्स कोर्स 1  -https://bit.ly/MH_Course1_Hindi

मोड्यूल्स कोर्स 2  -https://bit.ly/MH_Course2_Hindi

मोड्यूल्स कोर्स 3  -https://bit.ly/MH_Course3_Hindi

NishthaTraining Online Links  (दि. 5 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर 2021 करिता)

माध्यम - उर्दू

मोड्यूल्स कोर्स 1 - https://bit.ly/MH_Course1_Urdu

मोड्यूल्स कोर्स 2 - https://bit.ly/MH_Course2_Urdu

मोड्यूल्स कोर्स 3 - https://bit.ly/MH_Course3_Urdu


NishthaTraining Online Links

NishthaTraining Online Links

महत्त्वाचे- आपल्याकरिता अधिक महत्वाची माहिती मिळविण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Please do not enter any spam link in the comment box.

Top Post Ad

{Below Post Ad}

8 seconds remaining
Skip Ad >